Home जळगाव अमळनेर येथे मंगळ ग्रह जन्मोत्सवानिमित्त विविध विकास कामांचे भूमिपूजन

अमळनेर येथे मंगळ ग्रह जन्मोत्सवानिमित्त विविध विकास कामांचे भूमिपूजन

125

आशाताई बच्छाव

IMG-20230925-WA0071.jpg

अमळनेर येथे मंगळ ग्रह जन्मोत्सवानिमित्त विविध विकास कामांचे भूमिपूजन

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिरामध्ये मंगळ ग्रह जन्मोत्सवानिमित्त विविध विकास कामांचे भूमिपूजन दि 25 रोजी उद्घाटन संपन्न झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिलदादा पाटील, खासदार उन्मेशदादा पाटील उपस्थित होते उपस्थित राहून संवाद साधला. मंगळ ग्रह मंदिराची ख्याती देशभर पोहचण्यासाठी सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याची भावना खासदार उन्मेशदादा पाटील यांनी व्यक्त केली.व्यासपीठावर माजी आमदार स्मिताताई वाघ, माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील, माजी आमदार शिरीषदादा चौधरी, विशेष पोलीस महानिरीक्षक कैसर खालिद,माजी नगराध्यक्ष सुभाषआण्णा चौधरी, भाजपा विधी सेल प्रदेश सदस्य ऍड.व्ही.आर.पाटील, तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, मार्केट सभापती सुभाष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार दिगंबर महाले सर यांनी स्वागत केले. यावेळी मंत्री महोदयांसह महाप्रसादाचा लाभ घेतला.

Previous articleमराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओ बी सी मध्ये समावेश करण्यासाठी घंटानाद
Next articleचाळीसगाव महाविद्यालयात कला मंडळाचे उदघाटन… पंडित दिन दयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.