Home जालना राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने पडळकर यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन .     ...

राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने पडळकर यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन .           

111

आशाताई बच्छाव

IMG-20230920-WA0059.jpg

राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने पडळकर यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन .                                 जालना,(ब्युरो चीफ दिलीप बोंडे): –राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बद्दल आ. गोपीचंद पडळकर यांनी काही आक्षेपार्ह व बेताल वक्तव्य केले. त्याबद्दल जालना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज  शहरातील गांधी चमन येथे गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्षा वंदना खांडेभराड,जिल्हा उपाध्यक्ष आण्णासाहेब चित्तेकर,राजेश पवार, तालुकाध्यक्ष संतोष ढेंगळे,युवक तालुका अध्यक्ष उमेश मोहीते, शहराध्यक्ष रोहीत अग्रवाल,अमोल खरात, निलेश रत्नपारखे,फिरोजखान,इब्राहिम खान, शेख अन्सार, विष्णू घुले, प्रविण मोहीते, राहुल साने, नवनाथ लोखंडे , लतीफ भाई, सिध्दार्थ म्हस्के, शेख सलीम यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleचाळीसगाव सकल मराठा समाजाचे मराठा आरक्षणासाठी दि २० पासून साखळी आंदोलन सुरु
Next articleजालना शहरातील नागरी समस्यांवरुन शिवसेनेचा महापालिका आयुक्तांना घेराव
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.