Home नाशिक नाशिकमध्ये स्वातंत्र्यदिनी बालकांना साहित्य वाटप

नाशिकमध्ये स्वातंत्र्यदिनी बालकांना साहित्य वाटप

453

आशाताई बच्छाव

Screenshot_20230818-191816_WhatsApp.jpg

नाशिक,(प्रतिनिधी अँड विनया नागरे)-                                                                             युवा धर्मेंद्र गुरुकुलम चारिटेबल सोसायटी यांच्या वतीने अँड विनया अमित नागरे यांनी 15 ऑगस्ट निमित्ताने क्रिएटिव्ह स्कूल टाकळी रोड येथील शाळेमध्ये शालेय साहित्याचे वाटप केले.तसेच शाळेत तील सर्व शिक्षकांची खूप चांगल्या प्रकारे नियोजन केले होते. सर्व श्री मनीषा जोंधळे मॅडम यांनी खूप छान प्रकारे छोटेसे रोपटे लावले होते त्या रोपट्याचे आज झाड झालेले आहे. त्या कार्यक्रमाला डॉक्टर भुतडा सर, फारुख भाई शेख साहेब,श्री योगेश दंदने साहेब, ईमतेयाज अत्तर साहेब, जोंधळे साहेब व शिक्षण स्टाफ व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शाळेतील सर्व बालगोपाळांनी देशभक्तीपर गाण्यावरती विविध प्रकारचे नृत्य सादरीकरण केले. काही बालगोपाळांनी देशावरील इंग्लिश मध्ये भाषण केले. त्यानंतर शाळेतील सर्व मुलांना शालेय साहित्य व शिक्षक व खाऊ वाटप करण्यात आला. सर्व मान्यवरांनी शाळेतील सर्व मुलांचे मन भरून कौतुक केले. तसेच मान्यवरांच्या हस्ते शाळेतील सर्व शिक्षकांना गुलाब पुष्प देव कुलाबापुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

Previous articleस्वराज्य पोलिस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना
Next articleशेतकऱ्यांना नविन पिककर्ज मंजूर करा शेतकऱ्यांच्या खात्याचा होल्ड उठवा अन्यथा आंदोलन. भागवत पाटील सोमूरकर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.