Home नाशिक झाडी गावातील खड्डयाबाबत मनसेचे वृक्षारोपण आंदोलन

झाडी गावातील खड्डयाबाबत मनसेचे वृक्षारोपण आंदोलन

324

आशाताई बच्छाव

Screenshot_20230817-183204_WhatsApp.jpg

सौंदाणे,(प्रतिनिधी काकासाहेब सांळुखे)-आज दिनांक 17 ऑगस्ट 2023 मुक्काम पोस्ट झाडी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे गावातील नादुरुस्त रस्त्यांच्या समस्येबाबत ग्रामपंचायत झाडी यांचे लक्ष वेधण्यासाठी व रस्ते तात्काळ दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका उपाध्यक्ष श्री सतीश अहिरे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून ग्रामपंचायत झाडी यांना निवेदन देण्यात आले रस्त्यातील खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावे अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणेश मधुकर गुठले हर्षल जिभाऊ वाघ योगेश जाधव केशव वाघ किरण फसाले सुनील वाघ अमोल हिरे महेंद्र नेमणार उमेश पांढरे रवींद्र वाघ दीपक नेमणार दीपक दुकळे समाधान वाघ सचिन भारती सुयश नेमणार उमेश वाघ रमेश नेमणार संतोष दुकळे पप्पू वाघ राहुल वाघ अविनाश वाघ इत्यादी सर्व कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.

Previous articleनेहरुनगर (झाडी) येथे स्वातंत्र्यदिन,उत्साहात साजरा
Next articleखडक माळेगाव येथे नामदार गोपाळकृष्ण गोखले इंग्लिश मीडियम(CBSC) स्कूल स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा-
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.