Home नाशिक खडक माळेगाव येथे नामदार गोपाळकृष्ण गोखले इंग्लिश मीडियम(CBSC) स्कूल स्वातंत्र्य दिन उत्साहात...

खडक माळेगाव येथे नामदार गोपाळकृष्ण गोखले इंग्लिश मीडियम(CBSC) स्कूल स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा-

231

आशाताई बच्छाव

IMG-20230817-WA0063.jpg

खडक माळेगाव येथे नामदार गोपाळकृष्ण गोखले इंग्लिश मीडियम(CBSC) स्कूल स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा-

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

नामदार गोपाळकृष्ण गोखले इंग्लिश मीडियम( CBSC) स्कूल खडक माळेगाव ता.निफाड शाळेच्या प्रांगणात 77 वा स्वातंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष गोखले संस्थेचे विभागीय सेक्रेटरी प्राचार्य डॉ.राम कुलकर्णी ,अधीक्षक विनोद देशपांडे व प्रा.डॉ.अनिल सावळे हे होते त्यांच्या हस्ते ध्वज पूजन व ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते व मनोगत व्यक्त केले.सदर प्रसंगी विविध स्पर्धा घेण्यात आल्या.मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी शिक्षक पालक संघाची नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली अध्यक्ष प्रा.विनयकुमार अंबोरे ,उपाध्यक्ष सचिन क्षिरसागर , सचिव मनाली जोशी ,सहसचिव स्वाती व्यवहारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी पालक ,पंढरीनाथ शिंदे,उत्तम रायते,जयंत रहाणे,राहुल शिंदे,बाबाजी काकडे,मोहन शिंदे,विकास जेऊघाले,गणेश शिंदे, राकेश शिंदे,सुदाम कापडी,सोमनाथ भोसले, विलास शिंदे,ज्ञानेश्वर व्यवहारे ,योगेश रायते ,सचिन रायते ,प्रितम भोसले,निलेश रायते,उत्तम पगार,सुयोग जोशी,सुदाम शिंदे,स्वरुप नवले आदी उपस्थित होते शिक्षिका मनाली जोशी ,कोमल सोनवणे शिपाई हरीभाऊ नितनवरे.कृष्णा जेऊघाले यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

Previous articleझाडी गावातील खड्डयाबाबत मनसेचे वृक्षारोपण आंदोलन
Next articleदेगलूर येथिल संत रोहिदास महाराज यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करावे.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.