Home नांदेड देगलूर येथिल संत रोहिदास महाराज यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करावे.

देगलूर येथिल संत रोहिदास महाराज यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करावे.

219

आशाताई बच्छाव

IMG-20230817-WA0064.jpg

देगलूर येथिल संत रोहिदास महाराज यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करावे.

देगलूर तालुका प्रतिनिधी(गजानन शिंदे)

समस्त देशवासीयांनचे आराध्य दैवत असलेले संत रोहिदास महाराज यांच्या देगलूर येथिल संत रोहिदास महाराज यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून स्मारकाचे सुशोभीकरण करण्यासाठी आज देगलूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी कार्यालयात भेट घेऊन देगलूर नगरीतील सर्व महापुरुषांच्या स्मारकाचे सुशोभीकरण झालं असुन संत रोहिदास महाराज यांच्या स्मारकाचे अजून पर्यंत तरी सुशोभीकरण झाले नसुन लवकरात लवकर देगलूर येथिल संत रोहिदास महाराज यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊन सुशोभीकरण करुन आम्हा सर्व संत रोहिदास महाराज शिष्यांना न्याय द्यावा ह्या मागणीचे निवेदन देते वेळी देगलूर शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी व युवा शिवसेना शहर उपाध्यक्ष संतोष कांबळे उपस्थित होते.

Previous articleखडक माळेगाव येथे नामदार गोपाळकृष्ण गोखले इंग्लिश मीडियम(CBSC) स्कूल स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा-
Next articleभारतीय जनता पक्षातर्फे विविध पदासाठी निवड प्रक्रिया संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.