Home नांदेड देगलूर येथे शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांच्या वतीने मोफत रक्त गट...

देगलूर येथे शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांच्या वतीने मोफत रक्त गट तपासणी शिबीर संपन्न

298

आशाताई बच्छाव

IMG-20230815-WA0192.jpg

देगलूर येथे शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांच्या वतीने मोफत रक्त गट तपासणी शिबीर संपन्न

नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार

देगलूर येथील सामाजिक कार्याबद्दल नेहमी अग्रेसर असणारे देगलूर शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने एक सामाजिक कार्य म्हणून मोफत रक्तगट शिबिर आयोजित गेल्या वर्षी सुद्धा स्वातंत्र्य दिनाच्या आवश्यक धनाजी जोशी यांनी गोरगरीब जनतेसाठी दोन लाखाचा अपघाती विमा मोफत काढून देण्यात आला. या शिबिराचा अनेक गरजू लोकांनी लाभ घेतला असून देगलुर शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या योजना राबवून गोरगरीब जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न केला यांच्या अशा सामाजिक कार्याचा गौरव नेहमी होतच असतो. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित मोफत रक्तगट शिबिरामध्ये अनेक लोकांनी याचा लाभ घेतला असून, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनसेवा क्लीनिक लिबर्टी चे मालक दिगंबर सावकार कौरवार व योगेश मैलागिरे व त्यांची टीम सहकार्य केल्याबद्दल 120 जणांनी या शिबिरात सहभाग घेतला त्यांचा पण मनापासून आभार आयोजक शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांनी मानले आहे.

Previous article७६ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
Next articleमालेगाव मध्य विधानसभा वॉर रूमचा उद्घाटन समारंभ संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.