Home नाशिक मालेगाव मध्य विधानसभा वॉर रूमचा उद्घाटन समारंभ संपन्न

मालेगाव मध्य विधानसभा वॉर रूमचा उद्घाटन समारंभ संपन्न

137

आशाताई बच्छाव

IMG-20230817-WA0058.jpg

 

मालेगाव मध्य विधानसभा वॉर रूमचा उद्घाटन समारंभ संपन्न

गणेश पाटील – मालेगाव सटाणा नाका येथील एकता चौक येथे 15 ऑगस्ट चे औचित्य साधून मालेगाव मध्य विधानसभा वॉर रूम उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता या वॉर रूमचे चे उद्घाटन मा. विजय चौधरी, ( प्रदेश महामंत्री भाजपा महाराष्ट्र ) यांच्या हस्ते करण्यात आला तसेच विशेष उपस्थितीमध्ये मा. खासदार डॉ. सुभाष भामरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष मालेगाव तालुक्याचे ज्येष्ठ नेते मा. सुरेश नाना निकम हे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. निलेश कचवे, मा. एजाज शेख, मा. देवा पाटील,मा. दादासाहेब जाधव, मा. लकी गिल, मा. मदन गायकवाड, मा. संदीप पाटील, मा. मोहम्मद शेख इब्राहिम, मा. शेख असलम, मा. एकलाख अहमद, तसेच मा.सौ. सुरेखा भुसे, तसेच सन्माननीय सर्व नगरसेवक मालेगाव महानगरपालिका, व दिपक गायकवाड मित्रपरिवार, व असंख्य कार्यकर्ते या मालेगाव मध्य विधानसभा वॉर रूम उद्घाटनाप्रसंगी उपस्थित होते तसेच या उद्घाटनाचे उत्कृष्ट असे आयोजन मा. सुनील आबा गायकवाड यांनी केले.

Previous articleदेगलूर येथे शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांच्या वतीने मोफत रक्त गट तपासणी शिबीर संपन्न
Next articleपांगरा येथे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.