Home सामाजिक ग्राम पुरोहित गणू महाराज यांना राष्ट्रीय सन्मान भारत श्री पुरस्कार देऊन सन्मानित

ग्राम पुरोहित गणू महाराज यांना राष्ट्रीय सन्मान भारत श्री पुरस्कार देऊन सन्मानित

159

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20230809-WA0048.jpg

ग्राम पुरोहित गणू महाराज यांना राष्ट्रीय सन्मान भारत श्री पुरस्कार देऊन सन्मानित
म्हसदी येथील दानशूर व्यक्तिमत्व, गोरगरिबांसाठी धाऊन जाणारे सर्वांचे लाडके ग्रामरोहित दीपक रत्नाकर दीक्षित (गणू महाराज) यांना भारत श्री सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले.
महाराजांनी गावांमध्ये व परिसरामध्ये कोरोना काळात किराणा बाजार व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले होते. व अन्नदान,अशा महान कार्यांची दखल घेत त्यांना नॅशनल कॉन्फरन्स अँड सबमिट 2023 तर्फे दिला जाणारा भारत श्री राष्ट्रीय सन्मान 2023 तर्फे महाराजांना देऊन गौरविण्यात आले, यावेळी पुरस्कार स्वीकारताना कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी बॉलीवूड सिनेमिनेते मुस्ताक खान, तसेच एयर मार्शल समीर बोराडे, एअर मार्शल शाशिखेर चौधरी, लेफ्टनंट बी एस सिसोदिया यांच्या हस्ते समाजसेवेबद्दल ग्रामपुरोहित गणू महाराजांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रकाश देवरे, राजेंद्र देवरे, प्रमोद निकम, जगदीश जुवेकर हे उपस्थित होते.

Previous articleत्वदिय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे
Next articleव-हाणे सरपंचावर अपात्रेची टांगती तलवार;सरपंचपद आले धोक्यात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.