Home नाशिक दैनिक युवा मराठा चे निफाड प्रतिनिधी रामभाऊ आवारे यांची युवा मराठा महासंघाच्या...

दैनिक युवा मराठा चे निफाड प्रतिनिधी रामभाऊ आवारे यांची युवा मराठा महासंघाच्या राज्य प्रसिद्ध प्रमुखपदी निवड—

141

आशाताई बच्छाव

IMG-20230729-WA0040.jpg

दैनिक युवा मराठा चे निफाड प्रतिनिधी रामभाऊ आवारे यांची युवा मराठा महासंघाच्या राज्य प्रसिद्ध प्रमुखपदी निवड—

युवा मराठा महासंघाने घेतली सामाजिक कार्याची दखल

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

महाराष्ट्रभर अल्पावधीत वृत्तपत्र क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या दैनिक युवा मराठा चे निफाड (नाशिक) प्रतिनिधी, स्वराज्य संघटनेचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष,
वारकरी मंच महाराष्ट्र राज्य प्रदेश प्रसिद्धीप्रमुख तथा विठ्ठल रखुमाई अध्यात्मिक विचार मंच महाराष्ट्र राज्य सर्वेसर्वा रामभाऊ विठ्ठलराव आवारे सर (वनसगाव) यांची सामाजिक कार्याची तळमळ व निष्ठा लक्षात घेता आश्रयआशा फाउंडेशन महाराष्ट्र प्रणित युवा मराठा महासंघ या सामाजिक संघटनेवर राज्य प्रसिद्धी प्रमुख म्हणून निवड करण्यात आली असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष राजेंद्र राऊत पाटील (मालेगाव) यांनी दिली आहे.
या निवडीबद्दल युवा मराठा महासंघ महाराष्ट्र
राजेंद्र पाटील राऊत (संस्थापक अध्यक्ष),विजय वसंतराव पवार (राष्ट्रीय अध्यक्ष) राजेंद्र तुकाराम पवार (राष्ट्रीय उपाध्यक्ष),श्रीमती आशाताई बच्छाव (राष्ट्रीय सचिव),अंकुश नारायण पवार (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष),कमलेश देवा शेवाळे (महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष) नेवासा,रसिकाताई परब (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महिला आघाडी), प्रशांत सुरेश नागणे(महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष), हारुन शेख (महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस) नाशिक, योगेश पाटील (महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख),भास्कर देवरे (महाराष्ट्र राज्य कार्यवाहक),वारकरी मंच संस्थापक अध्यक्ष ह भ प निलेश महाराज कोंडे-देशमुख आळंदी देवाची, उपाध्यक्ष बाबासाहेब सोनटक्के, प्रदेश संघटक शरद आढाव,राम कर्जूले सर, डॉ रविंद्र भोळे वैद्यकीय विभाग अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष मधुकर महाराज जाधव, राजेंद्र महाराज पाटील,हभप दिलीप पाटील,हभप बाळकृष्ण सावंत, मयूर वाजगे नागपूर शहर अध्यक्ष, ब्राह्मण महासंघाच्या विश्वस्त सौ स्मिताताई कुलकर्णी, वारकरी मंच महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा अध्यक्ष हभप शंकरराव कोल्हे नैताळे, उपाध्यक्ष उमेश आप्पा चव्हाण दरसवाडी चांदवड, संपर्कप्रमुख देविदास गुडघे ममदापूर येवला, संघटक हभप दत्ता महाराज जाधव वागळुद दिंडोरी, महिला जिल्हाध्यक्ष सवितामाई पगार मनमाड, उपाध्यक्ष सौ कमलताई गायकवाड म्हसरूळ, संपर्कप्रमुख सौ पुष्पाताई पवार नागापूर नांदगाव, समन्वयक सौ मनीषा भोर कुंदेवाडी निफाड
विठ्ठल रखुमाई ग्रुपचे मुख्य मार्गदर्शक रामायणाचार्य भास्कर नाना रसाळ आहेरगाव, सौ शुभदाताई लोहार सांगली, विठोबा दादा आवारे शिरवाडे ,विनायक महाराज वाघ धामोरी, वर्षाताई काळे/ कोकाटे बीड, माऊली कन्या दीपालीताई घोडके पुणे, रामायणाचार्य राम महाराज उदागे, रामायणाचार्य मीनाताई महाराज मडके नेवासा, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे गोपालन समिती जिल्हा अध्यक्ष नवनाथ माऊली बोरगुडे नैताळे, अध्यात्मिक विचार मंच संचालक भागवताचार्य सीमाताई राजेंद्र काळे चांदवड, सौ कांताताई इंगळे /जाधव घाटकोपर, प्राचार्य सी डी रोटे सर, लक्ष्मणराव आवारे सर चांदवड, ज्येष्ठ शिक्षक एन पी गवळी सर विंचूर,सौ शलाका कुलकर्णी, सौ निलम जाधव, मुख्याध्यापक गोरखनाथ कुणगर, साहेबराव आण्णा कुयटे आहेरगाव ,अशोकराव पगार सर मनमाड,रत्नाताई चांदगुडे पाटील शिर्डी, भास्कर आबा मांजरे, शिवाजी दवंगे धामोरी, बाबुराव पाटील सानप सोनेवाडी, गणेश माऊली दवंगे माहेगाव थडी, अरुण दादा कातकाडे शिवडी, वैशालीताई डुंबरे, शरद शिंदे, रामेश्वर काका शिंदे,सौ पल्लवी जाधव, ज्ञानेश्वर शिंदे, केशवराव गारे, साहेबराव कान्हे, पत्रकार किरण कुमार आवारे शिरवाडे वाकद, विठ्ठलराव कोटकर साहेब आंबेवाडी, नवनाथ किरकाडे पुरणगाव, शंकरराव भवर, अरुण घायाळ नैताळे,जयाताई निचीत सोनेवाडी,सौ सुनिताताई जगताप सौ रेखाताई येणारे, सौ सुवर्णा निकम,विद्याताई जगताप सौ संगिताताई पाटील , सुरेखाताई धुमाळ,सौ ज्योतीताई मावरे ,सौ सुनिता बागोरे,सौ विजयाताई डमरे, सौ ललिताताई कुयटे आहेरगाव, सौ रिनाताई सोनवणे, संगिताताई तावरे,सौ रमाताई आठवले,सौ मंगलताई सासवडे शिक्रापूर पुणे,श्रावण नाना आवारे,सौ शोभा ताई कदम, मच्छिंद्र आवारे शिंदी, सौ सुनीता निकम,सौ वनिता पवार, सौ प्रिया गाडे, विठ्ठल नगर येवला, सौ सुरेखा कोकाटे खडांगळी, सौ शैला जाधव धानोरे ,सौ मंगल भागवत,फरजाना शहा येवला, सौ.अश्विनी भड ,सौ उर्मिला पवार,सौ रेखाताई जाधव,सौ शांता नेहरे,सौ सविता आसणे,सौ सविता दाणे,सौ सविता मंडलिक,सौ.मनिषा पानमळे,सौ प्रियांका सुरवाडे आदींनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहे.

Previous articleमाजी जि.प.शिक्षण सभापती उदय पाटील राजूरकर यांचे निधन.
Next articleआ.अभिमन्यु पवार यांच्या पुढाकाराने वडार समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.