Home नाशिक मालेगांव कॅम्प शिवसेना उपविभाग प्रमुखपदी श्री. नरेश सुभाष जगताप यांची निवड

मालेगांव कॅम्प शिवसेना उपविभाग प्रमुखपदी श्री. नरेश सुभाष जगताप यांची निवड

242

आशाताई बच्छाव

IMG-20230707-WA0043.jpg

मालेगांव कॅम्प शिवसेना उपविभाग प्रमुखपदी

श्री. नरेश सुभाष जगताप यांची निवड
मालेगांव ( प्रतिनिधी )- मालेगांव कॅम्प येथील सामाजिक कार्यकर्ते श्री नरेश सुभाष जगताप यांची मालेगांव कॅम्प शिवसेना उपविभाग प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे
त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे
तसेच श्री नरेश जगताप यांना त्यांच्या पुढील वाटचाली बद्दल उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री संजय राऊत साहेब उपनेते सुनील बागुल साहेब उपनेते अध्दव आबा हिरे साहेब जिल्हा संपर्कप्रमुख जयंत दींडे साहेब ग्रामीण जिल्हा प्रमुख गणेशजी धात्रक साहेब जिल्हा संघटक नथुबाबा जगताप तालुका संघटक विष्णू आण्णा पवार तालुका प्रमुख रामाभाऊ मिस्तरी उपजिल्हा प्रमुख प्रमोद शुक्ला कॅम्प विभाग प्रमुख विजय गवळी किशोर पाटील शंकर पाटील भगवान व्यवहारे प्रकाश गायकवाड नाना काळूंखे बाळूभाऊ गायकवाड अशोक चव्हाण योगेश चौधरी आबा पवार आदी सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी जगताप यांना पुढील कामाला शिवसेना जोरात वाढविण्याचे काम करावे
अशा आशयाचे पत्र तालुका संघटक मालेगांव यांच्या कडून देण्यात आले आहे

Previous articleमहापालिकांच्या निवडणूका जाहिर! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात होणार..? पक्ष फुटी नंतर राजकारण तापले
Next articleभोंदूगिरीतून महिलेची गळा चिरून निर्घृण हत्या
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.