Home गडचिरोली भुदान चळवळीचे नेते मा एकनाथ डगवार यांची गडचिरोली येथील सर्वोदय शाखेला सदिच्छा...

भुदान चळवळीचे नेते मा एकनाथ डगवार यांची गडचिरोली येथील सर्वोदय शाखेला सदिच्छा भेट.

134

आशाताई बच्छाव

IMG-20230624-WA0037.jpg

भुदान चळवळीचे नेते मा एकनाथ डगवार यांची गडचिरोली येथील सर्वोदय शाखेला सदिच्छा भेट.       गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)

यवतमाळ येथील भुदान चळवळीचे नेते मा एकनाथ डगवार यांनी आधी सर्च ला पद्मभूषण डॉ बंग दाम्पत्य व आनंद बंग यांची भेट घेऊन ते गडचिरोली येथील गडचिरोली सर्वोदय मंडळ शाखेचे जिल्हा अध्यक्ष प्रा श्री देवानंद कामडी व जिल्हा सचिव श्री विलास निंबोरकर यांची श्री विलास निंबोरकर यांच्या आरमोरी रोडवरील परिश्रम निवास येथे सदिच्छा भेट देऊन शाखेच्या कामकाजाविषयी माहिती जाणून घेतली. त्यांच्या सोबत सौ भोयर मॅडम व त्यांच्या मुलाचा मुलगा देखील सोबत होता. चहा नाश्ता आटोपून ते चामोर्शी येथील मार्कंडा देवस्थान ला भेट देऊन यवतमाळ ला परत जात असल्याचे सांगून पुढच्यावेळी भेटीत गडचिरोली येथील सर्वोदय मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्यासाठी सर्वोदय मंडळाचे राज्य अध्यक्ष श्री दाणे साहेब यांच्या सोबत दौरा काढणार असल्याचे सांगितले . श्री विलास निंबोरकर यांच्या मातोश्री श्रीमती शांताबाई निंबोरकर यांच्या प्रकृतीची चौकशी करून व आशिर्वाद घेऊन पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाले. जाता जाता मात्र गडचिरोली जिल्ह्याला खुषखबरी मिळेल असे एक गुपित विधान करून गेले.

Previous articleभारतीय जनता पार्टी गडचिरोली शहर तर्फे मोदी@9 महाजन-संपर्क अभियान अंतर्गत घर घर चलो अभियान
Next articleदेळुबच्या घटनेचा लोहयात निषेध ;आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची सकल मराठा समाजाची मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.