Home गडचिरोली भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहर तर्फे मोदी@9 महाजन-संपर्क अभियान अंतर्गत घर घर...

भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहर तर्फे मोदी@9 महाजन-संपर्क अभियान अंतर्गत घर घर चलो अभियान

108
0

आशाताई बच्छाव

IMG-20230625-WA0012.jpg

भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहर तर्फे मोदी@9 महाजन-संपर्क अभियान अंतर्गत घर घर चलो अभियान
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)
लांजेडा इंदिरानगर शक्ती केंद्रावर इंदिरानगर येथे घेण्यात आला

भाजपाच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला नव वर्ष पूर्ण झाल्या निमित्त राबविल्या जात असलेल्या जनसंपर्क अभियानाचा एक भाग म्हणून रविवारी इंदिरानगर येथील प्रभागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन जाऊन केंद्र सरकारच्या कामाच्या योजनेची माहिती देण्यात आली.
नगरपरिषद गडचिरोलीचे माजी उपाध्यक्ष अनिलजी कुंनघाकर लांझेडा येथील बूथ प्रमुख मंगेश वैरागडे ज्येष्ठ नेते नरेंद्रजी भांडेडेकर भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर महामंत्री हर्षल गेडाम , इंदिरानगर प्रभाग प्रभागातील प्रमोद भांडेकर,नरेश बुरे रवी कुनघाडकर, प्रवीण नैताम, सदानंद सुरणकर, मनोज जवादे कार्तिक वीरवार अनिल काटवे बबुष पठाण, बिट्टू पठाण आधी कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleभाचाच्या वाढदिवसानिमित्त मामाचा अनोखा उपक्रम आंब्याचे झाडे वाटप करुण केला वाढदिवस साजरा
Next articleभुदान चळवळीचे नेते मा एकनाथ डगवार यांची गडचिरोली येथील सर्वोदय शाखेला सदिच्छा भेट.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here