Home मुंबई सकल मराठा समाज खांदा कॉलनी च्या वतीने ” पालक – विद्यार्थी ”...

सकल मराठा समाज खांदा कॉलनी च्या वतीने ” पालक – विद्यार्थी ” गुणगौरव सोहळा – २०२३ संपन्न.

182

आशाताई बच्छाव

IMG-20230625-WA0021.jpg

सकल मराठा समाज खांदा कॉलनी च्या वतीने ” पालक – विद्यार्थी ” गुणगौरव सोहळा – २०२३ संपन्न.

पनवेल :- ( प्रतिनिधी विजय पवार )
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये मराठा समाज बांधवांच्या १० व १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व त्यांच्यावर परिश्रम करणाऱ्या पालकांचा गौरव दिनांक २५ जून २०२३ रोजी सकाळी ११ वाजता मराठा समाज बांधवांच्या उपस्थितीत मराठा समाज संपर्क कार्यालय खांदा कॉलनी येथे पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. या निमित्ताने गुरुमंत्र यशाचा विशेष शैक्षणिक मार्गदर्शन शिबिरराचे आयोजन केले होते यास प्रमुख वक्ते प्रा गिरीश चव्हाण सर (वर्धिष्णू फाउंडेशन, खांदा कॉलनी) यांनी या विषयावर विद्यार्थी व पालक वर्गाला मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास मराठा समाज बांधव , विद्यार्थी , पालक व नागरिक यांनी उपस्थिती दर्शवली.

Previous articleगांव तस चांगल…पण !                                आजचे गांव व-हाणे,ता.मालेगांव         
Next articleआझाद ग्रुपचे तालुकाध्यक्ष रुद्रा पाटील भोस्कर यांच्या पाठपुराव्याला यश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.