Home नांदेड आझाद ग्रुपचे तालुकाध्यक्ष रुद्रा पाटील भोस्कर यांच्या पाठपुराव्याला यश

आझाद ग्रुपचे तालुकाध्यक्ष रुद्रा पाटील भोस्कर यांच्या पाठपुराव्याला यश

123
0

आशाताई बच्छाव

IMG-20230625-WA0023.jpg

आझाद ग्रुपचे तालुकाध्यक्ष रुद्रा पाटील भोस्कर यांच्या पाठपुराव्याला यश

अंबादास पाटिल पवार
लोहा/प्रतिनिधी
लोहा शहरातील जुन्या लोहयातील नवी आबादी येथील लोबकळलेले विद्युत तार महावितरणने तात्काळ काढावे अशी मागणी आझाद ग्रुपच्या वतीने आझाद ग्रुपचे तालुकाध्यक्ष रुद्रा पाटील भोस्कर यांनी लोहा येथील म.रा. वि. महावितरणच्या अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
जुना लोहा नवी आबादी येथील मुख्य रस्त्यालगत विद्युत तार खाली झुकला असताना असुन विद्युत तार तुटून खाली पडला तर जीवीतहाणी झाल्याशिवाय राहणार अशा आशयाचे निवेदन आझाद ग्रुपच्या वतीने आझाद ग्रुपचे तालुकाध्यक्ष रुद्रा पाटील भोस्कर यांनी दिले होते. महावितरणच्या अभियंत्यांने जनहित लक्षात घेता व लेखी निवेदनाची तात्काळ दखल घेऊन प्रश्न मार्गी लावला याबद्दल शहरवासीयांच्या मधून रूद्रा पाटील भोस्कर यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here