Home नांदेड कु.महेश्वरी प्रशांत बनबरे MHCET मध्ये 96.21 % गुण मिळवून घवघवीत यश मिळविले

कु.महेश्वरी प्रशांत बनबरे MHCET मध्ये 96.21 % गुण मिळवून घवघवीत यश मिळविले

152

आशाताई बच्छाव

IMG-20230618-WA0109.jpg

कु.महेश्वरी प्रशांत बनबरे MHCET मध्ये 96.21 % गुण मिळवून घवघवीत यश मिळविले
मुक्रमाबाद प्रतिनिधी (बस्वराज स्वामी वंटगिरे)
कु.महेश्वरी प्रशांत बनबरे ईटग्याळकर ही विद्यार्थिनी श्री छ. संभाजी माध्यमिक विद्यालय मुक्रमाबाद या शाळेतून दहावी पर्यंत चे शिक्षण घेऊन पुढे ती 12वी च्या नीट NEET परिक्षेत 720 पैकी 495 गुण घेऊन यश संपादित केली आहे. तसेच MHCET मध्ये सुध्दा 96.21 % घेऊन महाराष्ट्रातून दहावी आली आहे. त्यामुळे संस्थेचे सचीव श्री व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर साहेब व श्री गजानन पाटील गोजेगावकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री भायेगावे बालाजी व सर्व शिक्षक वृंदानी तिचे अभिनंदन व कौतुक केले आहे.