Home पुणे पुणेतल्या मारुंजीत शाळेचे लोकार्पण           

पुणेतल्या मारुंजीत शाळेचे लोकार्पण           

257

आशाताई बच्छाव

IMG-20230615-WA0024.jpg

पुणेतल्या मारुंजीत शाळेचे लोकार्पण                पुणे,(सुर्यकांत भोर विशेष प्रतिनिधी)-               आज पुणे जिल्ह्यातील मारुंजी
येथील ग्रामपंचायत व एम्बौएसीचे
संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या
शाळेचे दुसऱ्याच मजल्या वरीलचे
संपुर्ण झालेल्या बांधकामांचे ह्यावेळी उदघाटन करुन
जनतेसाठी लोकार्पण करण्यात आले.येथील सरपंच श्रीमान
ईश्वरभाउ बुचडे .बाजार समितीचे
संचालक श्री.शिवाजीराव बुचडे पाटील.ग्रामविकास अधिकारी श्री
खैरे साहेब.माजी सरपंच हिरामन
बुचडे.आबासो बुचडे.कृष्णा बुचडे
रामराव कवडे.प्रिती जगताप तसे
प्रणोली कांबळे..रुपाली जैंजाळे.
तसेच युवा मराठा चे पुणे जिल्हा
विशेष प्रतिनिधी श्री सुर्यकांत जी
भोर ह्यावेळी कार्यक्रमास उपस्थित
होते

Previous articleसीता आदर्श माता-भाग २
Next articleआ. श्यामसुंदर शिंदे यांनी केला अनाथ मुलांच्या समवेत केक कापून वाढदिवस साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.