Home नाशिक येवल्यातील पैठणी विणकरीला रिलायन्स फाउंडेशनने असा दिला मोठा आधार

येवल्यातील पैठणी विणकरीला रिलायन्स फाउंडेशनने असा दिला मोठा आधार

210

आशाताई बच्छाव

Screenshot_20230614-063216_WhatsApp.jpg

येवल्यातील पैठणी विणकरीला रिलायन्स फाउंडेशनने असा दिला मोठा आधार

प्रतिनिधी. प्रवीण अहिरराव युवा मराठा न्यूज

कोविड महामारी आणि त्यानंतरच्या लॉकडाऊन मुळे पैठणी विनकरांचे जीवन बेरंग झाले. अशा परिस्थितीत रिलायन्स फाउंडेशनने पैठणीची संबंधित बाळकृष्ण नामदेव कापसे यांसारख्या अनेकांना मदतीचा हात पुढे केला आज कापसे हे केवळ स्वतःच्या पायावर उभे नाहीत तर पैठणी व्यवसायाशी निगडित 250 हून अधिक कारागीर, कामगार आणि लहान व्यावसायिकांना मदत करत आहेत महाराष्ट्रातील शिर्डी पासून 30 किमी अंतरावर येवला शहराजवळील वडगाव येथे
राहणारा बाळकृष्ण पैठणीचे रंग पसरविण्यासाठी मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये आला होता.
विनकरांच्या संघर्षाची आठवण करून देत आणि रिलायन्स फाउंडेशनने वेळेवर केलेल्या मदतीचे स्मरण करून बालकृष्ण म्हणाले, जेंव्हा लॉकडाऊनचा फटका विणकरांना बसला, तेव्हा रिलायन्स फाउंडेशनच्या सहकार्याने आम्हाला पैठणी दुपट्ट्याच्या रुपात विणकामासाठी नवीन बाजारपेठ मिळाली . स्वदेश प्रदर्शनाच्या माध्यमातून श्रीमती नीता अंबानी यांनी आम्हाला आमचि कला आंतरराष्ट्रीय ग्राहकांसमोर दाखवण्याची संधी दिली. प्रदर्शनामुळे आमचे कार्य आता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे कलेच्या संरक्षण म्हणून श्रीमती अंबानी यांच्यामुळे माझ्यावर खूप प्रभाव पडला आहे.

Previous articleश्री अरुण दादा शिरोळे यांना अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
Next articleटाळ- मृदंगाच्या गजरात, निघाली नवरदेवाची वरात….!! डी.जे. बँडला टाळून उभा केला एक नवीन आदर्श
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.