Home उतर महाराष्ट्र श्री अरुण दादा शिरोळे यांना अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

श्री अरुण दादा शिरोळे यांना अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

226
0

आशाताई बच्छाव

IMG-20230613-WA0018.jpg

श्री अरुण दादा शिरोळे यांना अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
पत्रकार व धनगर समाज उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री अरुण दादा शिरोळे यांना
यशवंत सेना व जय मल्हार शैक्षणिक बहुउद्देशीय संस्था अहिल्या नगर (अहमदनगर) येथे राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळा आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ प्रा लक्ष्मणराव मतकर , अँड महेश शिंदे यशवंत सेनेचे विजय तमनर इंजि डि आर शेंडगे ,अध्यक्ष कांतीलाल जारकड, शर्मिला नलावडे, ज्योती उनवने,अजय जाडकर, डॉ धिरज ससाने बाबासाहेब राशीनकर, प्रमिला शेळके आदिच्या उपस्थित पुरस्कार सोहळा माऊली सभागुह नगर येथे पार पडला यात महिलांना हिरकणी व जीवन गौरव पुरस्कार यात नासिक जिल्ह्यातील श्री खंडेराव पाटील साहेब, नासिक, सौ सोनाली पोटे,सातपुर, श्री मंच्छीद्रभाऊ बिडगर ,चांदवड श्री आर पी कुवर साहेब, मालेगाव, श्री समाधान दादा ठोंबरे, मालेगाव ,श्री बापु दादा मोरे,देवळा, श्री बारकु दादा ठोंबरे, व श्री दावल पगारे सटाणा आदीना यावेळी सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष कांतीलाल जारकड यांनी केले

Previous articleवारी सोहळा — माऊलींचा
Next articleयेवल्यातील पैठणी विणकरीला रिलायन्स फाउंडेशनने असा दिला मोठा आधार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here