Home नांदेड ग्रामपंचायत पार्डी वै च्या वतीने शासकीय सेवेत रुजू झालेल्या पार्डी येथील दोन...

ग्रामपंचायत पार्डी वै च्या वतीने शासकीय सेवेत रुजू झालेल्या पार्डी येथील दोन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

366

आशाताई बच्छाव

IMG-20230612-WA0014.jpg

ग्रामपंचायत पार्डी वै च्या वतीने शासकीय सेवेत रुजू झालेल्या पार्डी येथील दोन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
मुदखेड,(प्रतिनिधी शिवानंद पवार)
मौजे पार्डी वैजापूर येथील विजय सुधाकर हैसरे या विद्यार्थ्यांची रेल्वे वर्कशॉप असिस्टंट पदी तर सुनील गोविंदराव पाटील पवार यांची ॲक्सिस बँक असिस्टंट मॅनेजर या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल ग्रामपंचायत तर्फे सत्कार करण्यात आला विजय ने आत्तापर्यंत घेतलेल्या मेहनती बद्दल आई वडिलांनी केलेल्या काबाडकष्टाचे ऋण व्यक्त केले तर सुनील पवार यांनी आपले मनोगत थोडक्यात व्यक्त केले सूत्रसंचालन चक्रधर पवार यांनी केले तर आभार सदानंद पवार यांनी मांडलने यावेळी गावातील सरपंच सौ अर्चना मधुकर हौसरे उपसरपंच सदानंद पाटील पवार ग्राम विकास अधिकारी महाजन साहेब चेअरमन चक्रधर पाटील पवार तंटामुक्ती अध्यक्ष शहाजी पवार निर्गुण पाटील पवार माजी उपसरपंच ताहेर महाराज शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बालाजी पाटील पवार मधुकरराव हौसरे शिवानंद पाटील पवार भरत बाबुराव पाटील पवार रंगराव रामजी पवार मीयासाहब इनामदार साहेबराव हौसरे मोहन हौसरे व गावातील नवतरुण व प्रतिष्ठित मंडळी या सत्कार समारंभास उपस्थिती होती..

Previous articleश्रीमती आशाताईंचा वाढदिवस उत्साहात संपन्न
Next articleविष्णू लोखंडे यांचे निधन अंबादास पाटिल पवार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.