Home Breaking News अखिल भारतीय अल्पसंख्यांक कॉंग्रेसचे अध्यक्ष राज्यसभा खासदार ईमरान प्रतापगढ़ी साहेब नाशिक जिल्हा...

अखिल भारतीय अल्पसंख्यांक कॉंग्रेसचे अध्यक्ष राज्यसभा खासदार ईमरान प्रतापगढ़ी साहेब नाशिक जिल्हा दौऱ्यावर

220

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20230603-WA0037.jpg

नाशिक: हारुन शेख़ अखिल भारतीय अल्पसंख्यांक कॉंग्रेसचे अध्यक्ष राज्यसभा खासदार ईमरान प्रतापगढ़ी साहेब नाशिक जिल्हा दौऱ्यावर आले असता नाशिक पुर्व विधानसभा अध्यक्ष जावेद पठाण यांनी हॉटेल रेडिसिन ब्लू येथे भेट घेऊन युवकांच्या वाढती बेरोजगारी बाबत तसेच ऊर्दू शाळेतील शिक्षक भरती बाबत चर्चा केली याप्रसंगी अल्पसंख्यांक कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी अहमद खान, महाराष्ट्र अध्यक्ष आमदार डॉ.वजाहत मिर्जा,अल्पसंख्यांक नेते इब्राहिम भाईजान,औरंगाबादचे माजी महापौर डॉ.जफर खान अल्पसंख्यांक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जावेद इब्राहिम शेख, अखिल भारतीय युवक कॉंग्रेसच्या सचिव आतिशा पैठणकर, नाशिक तालुका अध्यक्ष शाहिद शेख, चांदवड़ तालुका अध्यक्ष अनवर पठान, प्रदेश सचिव साजिद खान, अशोक नाईक,पश्चिम विधानसभा अध्यक्ष देवा देशपांडे, मध्य नाशिक पूर्व ब्लॉक अध्यक्ष सलमान काजी,शहर उपाध्यक्ष अखिल कादरी,सिडको ब्लॉक युवक अध्यक्ष ईमरान अंसारी महासचिव नितेश निकम,इरफ़ान बागवान रफीक खान इत्यादी उपस्थित होते.*

Previous articleउदगीरच्या शैक्षणीक वैभव जपणार्या ब्राईट स्टार हायस्कूलचे दहावी परिक्षेत घवघवीत यश
Next articleसंजय राऊत विरोधात शिवसेना शिंदे गटाचे”जोडे मारो”आंदोलन; मानसिक आरोग्य बिघडल्या ची टीका.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.