आशाताई बच्छाव
राजमाता अहिल्याबाई होळकर जयती अजंग यथे भव्य मिरवणूक अजंग,(संदीप पवार प्रतिनिधी)-
सकाळी बाळुमामा मंदिर यथे सर्व
धनगर समाज बाधव व ग्रामस्थ जमुन
पुन्यश्लोक अहिल्यादेवी प्रतीमेच पुजन करन्यात आले
व सायकाळी रथावर अहिल्यादेवीची प्रतीमा ठेऊन व घोड्यावर अहिल्यादेवीच्या वेशभुषेत मुलगी बसुन मिरवणूक काढत शिव स्मारका जवळ यऊन
छत्रपती शिवरायाची आरती केली
या मिरवणूकीत महीला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या