Home जालना धिरज बाहेती याने पटकावले 94.50 टक्के गुण

धिरज बाहेती याने पटकावले 94.50 टक्के गुण

185

आशाताई बच्छाव

IMG-20230527-WA0056.jpg

धिरज बाहेती याने
पटकावले 94.50 टक्के गुण
जालना/दिलीप बोंडे ब्युरो चीफ
जालना येथील महेशनगर स्थित रहिवाशी धीरज अजय बाहेती याने इयत्ता बारावी कॉमर्समध्ये 94.50 टक्के गुण पटकावून यश संपादन केले.
धीरज बाहेती हा आसावा ब्रदर्स महाविद्यालय औरंगाबादचा विद्यार्थी आहे.  त्याने इंग्रजीत 83, इकनॉमिक्समध्ये 99,बुक्स किपींग अकाऊंन्टसमध्ये 99, ऑरगानानेशनमध्ये 94, मॅथमध्ये 94 तर इन्फरमेशन टेक्नॉलॉजनीमध्ये 98 गुण संपादन केले आहे. त्याचे या यशाबद्दल काका संजय गंगाभिषण बाहेती, वडिल अजय बाहेती, आई आरती बाहेती, मामा बालकिशन मालपाणी, नंदकिशोर मालपाणी व इतरांनी अभिनंदन केले आहे.  तर सिए होण्याचे आपले ध्येय असल्याची प्रतिक्रिया धिरज अजय  बाहेती याने दिली आहे.

Previous articleहिरकणी महोत्सवानिमित्त महिलांसाठी भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी
Next articleसावरकर जयंतीनिमित्त गीता उपासनी यांचे व्याख्यान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.