Home जालना सावरकर जयंतीनिमित्त गीता उपासनी यांचे व्याख्यान

सावरकर जयंतीनिमित्त गीता उपासनी यांचे व्याख्यान

139

आशाताई बच्छाव

IMG-20230527-WA0057.jpg

सावरकर जयंतीनिमित्त गीता उपासनी यांचे व्याख्यान
जालनाः स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 140 व्या जयंतीनिमित्त पुणे येथील प्रसिद्ध व्याख्यात्या गीता उपासनी यांच्या व्याख्यानाचे आयोजन 28 मे रोजी सायंकाळी सात वाजता करण्यात आले आहे. जुना जालना भागातील टाऊन हॉल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात हे व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानास सावरकर प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सावरकर प्रेमी मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleधिरज बाहेती याने पटकावले 94.50 टक्के गुण
Next articleसुनेगाव येथील बौद्ध स्मशानभूमी कायम करण्याच्या मागणीसाठी दि.२९ मे रोजी बौध्द समाज बांधवांचे लोहा तहसिल कार्यालयासमोर उपोषण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.