Home पुणे मंत्रीपदासाठी पुणे जिल्ह्यातून तीन नावे जाहिर

मंत्रीपदासाठी पुणे जिल्ह्यातून तीन नावे जाहिर

192

आशाताई बच्छाव

IMG-20230526-WA0000.jpg

पुणे,(मयुर चव्हाण प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील मंत्री पदासाठी ही तीन नावे जाहीर
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात पुणे जिल्ह्याला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे यामध्ये माधुरी मिसाळ, राहुल कुल आणि महेश लांडगे ही तीन नावे मंत्री पदासाठी चर्चेत आली आहेत,
पुणे. लवकरच शिंदे फडवणीस सरकारच्या मंत्री मंडळाची घडी नीट बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे .यातच मंत्रिमंडळात आपल्याला संधी मिळावी यासाठी अनेक विकत सरसवले आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात पुणे जिल्ह्याला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामध्ये माधुरी मिसाळ राहुल कुल आणि महेश लांडगे ही तीन नाव मंत्री पदासाठी चर्चेत आली आहेत.

Previous articleठेंगोडा ग्रामपंचायतीकडून मनोज शिंदेचा सत्कार संपन्न
Next articleवारीची पुणे जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या सुविधा पुरविण्यावर विशेष भर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.