Home अमरावती एस टी बस आणि ट्रकच्या धडकेत प्रवाशी जखमी ३५ प्रवाशी जखमी.जिवीतहाणी टळली.

एस टी बस आणि ट्रकच्या धडकेत प्रवाशी जखमी ३५ प्रवाशी जखमी.जिवीतहाणी टळली.

191

आशाताई बच्छाव

IMG-20230510-WA0008.jpg

एस टी बस आणि ट्रकच्या धडकेत प्रवाशी जखमी ३५ प्रवाशी जखमी.जिवीतहाणी टळली.
अमरावती.
पी.एन.देशमुख.
ब्युरो चीफ रिपोर्टर.
दैनिक युवा मराठा नेटवर्क.
एस टी महामंडळाच्या चांदूरबाजार ते अमरावती रोडवर ट्रक आणि एस टी महामंडळाची जोरात धडक त्या अपघातात ३५प्रवासी जाती झाले. अपघात झाल्याचे समजतात आजूबाजू ग्रामीण भागातील पब्लिक घटनास्थळी धाव घेऊन त्या जखमी प्रवाशांना बसमधून काढण्याचा मदत केली व एसटी अधिकाऱ्यांना फोनवर माहिती देण्यात आली तसेच चांदूरबाजार पोलीस स्टेशनला सुद्धा संपर्क साधून घटनास्थळी पाचारण केले व त्या अपघात एसटी महामंडळातील प्रवाशांना तात्काळ चांदूरबाजार हॉस्पिटल रुग्णालयात भरती केले. त्या ट्रक व एसटी महामंडळाच्या बस मध्ये अपघात झालेल्या ३५ लोकांना किरकोळ जखमी झाले असून कोणतीही प्रकारची जीवित हानी झालेली नाही त्या अपघातापैकी कोणतीही प्रवाशांना जीवित हानी झालेली नाही हे सुद्धा परमेश्वराची लीला.

वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर हिरावे बेपत्ता ! अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार येथील रुग्णालयातील रुग्णांना उपचार करण्याकरता करता. नियुक्त केलेले शासकीय वैद्यकीय अधिकारी अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना तपासणीच्या वेळेस मदत करण्याकरता शासकीय रुग्णालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हते.
अशी रुग्णालयात जखमी प्रवाशांना भरती करत असलेल्या नातेवाईकांचे तक्रार असल्याची जोरात चर्चा चालू आहे
(चांदूर बाजार ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर हिरावे नेहमीच मुख्यालयी राहत असल्याने चर्चेत राहतात दरम्यान मोठी दुर्घटना झाली असताना जखमी रुग्णांची गैरसोय झाली त्यामुळे अमरावती जिल्हा शैल्य चिकिस्त यांनी गांभीर्याने दखल घ्यावी.)

अमरावती जिल्ह्यातील एस टी महामंडळाचा 2023 चा वर्षाचा काळ भीषण अपघातात गेलेला आहे

 

चांदूरबाजार ते वलगांव मार्गावरील शिराळा बहूरा च्या दरम्यान झालेल्या अपघातात ३० ते ३५ प्रवासी जख्मी झाले. राज्य परिवहन महामंडळ एसटी बस आणि मालवाहक ट्रकचा भीषण बड़क झाली.

मिळालेल्या माहितीनुसार

वलगाव कडे जाणारा एम.एच.२७ बी.एक्स.७१८१७ नंबरचा ट्रक चुकीच्या दिशेने जात असल्याने चांदूर बाजार जात असलेल्या एम.एच.२७ वाय ५४६१ नंबर असलेल्या राज्य परिवहन

चिकित्सक यांनी गांभीर्याने दखल घ्यावी!.

महामंडळाच्या बस चालकाच संतुलन बिघडल्यामुळे बस रस्त्याच्या आडवी येऊन मालवाहक ट्रक चालकाने एसटी बसला वलगाव कडे जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली दरम्यान दुचाकीचा भीषण अपघात झाला दुचाकी चालक गंभीर असून जिल्हा

आले व एसटी बस मध्ये असलेल्या वेळ बेपत्ता असल्यामुळे स्थानिक जखमी प्रवाश्यांना चांदुर बाजार नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक व चांदूर बाजार ग्रामीण रुग्णालय उपचार सुरू असून गंभीर ८ ते १० एसटी बसच्या मागे असलेल्या दोन प्रवाशींना जिल्हा सामान्य रुग्णालय बेपत्ता असल्याची माहिती समोर आली अमरावती येथे हलविण्यात आले. व जखमी रुग्णांवर उपचार सुरू असून राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी चांदूरबाजार पोलीस व वलगाव सामान्य रुग्णालय अमरावती येथे व चांदूर बाजार आगार व्यवस्थापक पोलीस कर्मचारी पुढील तपास करीत आहे.

Previous articleसातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील डंगिरेवाडी येथील श्री काळुबाई यात्रेचा जल्लोष…!
Next articleवावर वांगणी आधारकार्ड शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.