Home सातारा सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील डंगिरेवाडी येथील श्री काळुबाई यात्रेचा जल्लोष…!

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील डंगिरेवाडी येथील श्री काळुबाई यात्रेचा जल्लोष…!

342

आशाताई बच्छाव

IMG-20230505-WA0007.jpg

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील डंगिरेवाडी येथील श्री काळुबाई यात्रेचा जल्लोष…!
सातारा (अंकुश पवार,सातारा जिल्हा ब्युरो चीफ, दैनिक युवा मराठा न्युज पेपर अँड चॅनल)
जिल्हा सातारा तालुका माण येथील डंगिरेवाडी गावात दि.४ व ५ मे रोजी भरणार आहे. या यात्रेचे हे पहिलेच वर्ष असल्यामुळे सर्वच ग्रामस्थांचे यात्रेचे नियोजन सुरू आहे. दिनांक ४ रोजी गोडवा नैवेद्य व रात्री देवीचा जागर दि.५ रोजी सायं गावातून पालखी मिरवणूक निघणार आहे. तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिखर शिंगणापूर शिव शंकराचे जागृत देवस्थान ही या गावाच्या हाकेच्या अंतरावर असल्यामुळे या यात्रेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे डंगिरेवाडी पंचक्रोशीतील हजारो भाविक यात्रेस येणार आहेत. यात्रेनिमित्त विविध धर्मिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे.

Previous articleसातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील डंगिरेवाडी येथील श्री काळुबाई यात्रेचा जल्लोष…!
Next articleएस टी बस आणि ट्रकच्या धडकेत प्रवाशी जखमी ३५ प्रवाशी जखमी.जिवीतहाणी टळली.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.