Home नाशिक श्री प्रकाश चव्हाण सर यांचा सेवापु्र्ती सोहळा संपन्न

श्री प्रकाश चव्हाण सर यांचा सेवापु्र्ती सोहळा संपन्न

145

आशाताई बच्छाव

IMG-20230407-WA0104.jpg

श्री प्रकाश चव्हाण सर यांचा सेवापु्र्ती सोहळा संपन्न
मालेगाव तालुक्यातील जनता विद्यालय आघार येथे 33 वर्ष सेवा पुर्ण करुन सेवा पुर्ती सत्कार सोहळा आज संपन्न झाला
शुक्रवार रोजी श्री प्रकाश विठ्ठल चव्हाण रा धांद्री येथील शेतकरी परीवारातुन एम बी एड करुण माध्यमिक शाळेत शिक्षक असलेले चव्हाण सर यांचा सूवापु्र्ती सोहळा मोठ्या उत्साहात व दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रम कार्यक्रम अध्यक्षस्थानी मराठा विद्या प्रसारक मंडळाचे चिटणीस दिलीप सखाराम दळवी व मालेगाव तालुक्याचे संचालक श्री आर के आण्णा बच्छाव हे होतं
श्री प्रकाश चव्हाण सर निफाड येवला नागपुर सटाणा ब्रमहणगाव लखमापूर तसेच शेवटी प्रयवेक्षक म्हणुन जनता विद्यालय येथे सेवा निवृत्त होवुन आज सेवा पुर्ती सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता श्री चव्हाण सर यांनी अनेक विद्यार्थी घडवत असतात गोरगरीब विद्यार्थ्यांना सहकार्य तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी घडावा यासाठी तसेच परीसरात शैक्षणिक सामाजिक कार्यात नेहमी मोलाचा सहभाग एक शिस्तबद्ध परोपकारी व्यक्ती म्हणून सराचे आज सेवा पु्र्ती वेळी मान्यवरानी केलेला कौतुकाचा वर्षाव तसेच उपस्थित असलेले जनसमुदाय यावरून हि खरी सेवेची पावती दिसत होती
यावेळी व्यासपीठावर नरेंद्र अहिरे संजय देवरे काशिनाथ पवार मधुकर पवार अनिल सोणवन गजेंद्र चव्हाण जिभाउ चव्हाण बाळासाहेब चव्हाण अशोक शेवाळे बाळासाहेब भामरे तुळशिराम चव्हाण सौ अनिता चव्हाण प्रमिला चव्हाण पवार सर अण्णा अहिरे दिपक चव्हाण विजय चव्हाण सुडके सर दिपक हिरे केदारे सर निकम सर आदि मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते
तसेच धांद्री आचार येथील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सरपंच विविध का सो संचालक विविध श्रेत्रातील मान्यवर नातेवाईक मित्र परिवार विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते
युवा मराठा न्युज साठी प्रतिनिधी श्री अरुण शिरोळे व श्री दावल पगारे 

Previous articleनिवडणूक आयोगाचा मोठा निर्णय…मालेगांव महानगरपालिकेची निवडणूक घोषित…!
Next articleनाशिकमध्ये एसटीचा भीषण अपघात – महिला कंडक्टरसह एका प्रवाशाचा मृत्यू
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.