Home Breaking News निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय…मालेगांव महानगरपालिकेची निवडणूक घोषित…!

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय…मालेगांव महानगरपालिकेची निवडणूक घोषित…!

52
0

राजेंद्र पाटील राऊत

Screenshot_20230401-065451_Google.jpg

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय…मालेगांव महानगरपालिकेची निवडणूक घोषित…!               मुंबई -राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घोषित केला असून,मालेगांव महानगरपालिकेच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे.याबाबत अधिक तपशीलवार माहिती निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावर उपलब्ध असून,इच्छूक उमेदवारांनी आता आपल्या तयारीला लागण्याची हिच नामी संधी असल्याने,लवकरच याबाबत अधिसुचना जाहिर करण्यात येऊन निवडणूक फाँर्म भरण्यापासून ते प्रत्यक्ष निवडणूकीची तारीखही जाहिर केली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.सदरचा निवडणूक कार्यक्रम जाहिर करीत असल्याची घोषणा रात्री उशीरा (दि.३१ मार्च) रोजी निवडणूक आयोगाने केली आहे.( ए.फु.सदरची बातमी फक्त मनोरंजनसाठी देण्यात आली आहे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here