Home कृषिसंपदा शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेला कसमादे विभाग भव्य डाळिंब शेतकरी मेळावा…….

शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेला कसमादे विभाग भव्य डाळिंब शेतकरी मेळावा…….

446

शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेला कसमादे विभाग भव्य डाळिंब शेतकरी मेळावा……... डाळिंब आंबे बहार व्यवस्थापन 2023 ‌……….. प्रमुख मार्गदर्शक डाळिंब रत्न श्री बी टी गोरे संस्थापक:-फार्म डी एस एस ॲग्रीटेक प्रा. लि. ठिकाण:- महंत भामेश्वर बाबाजी मठ तळवाडे (दुंधे) ता मालेगाव जी नाशिक. दिनांक 25 जानेवारी वेळ सायं ४ वा … तरी आपण सर्वांनी नोंद घ्यावी आणि मेळाव्याला सहभागी व्हावे. कार्यक्रम झाल्यावर जेवणाची सोय केली आहे आयोजक:- फार्म डी एस एस ॲग्रीटेक प्रा.लि… भूषण दादा बच्छाव, मुकेश देवरे (जाहिरात-निंबा जाधव तळवाडे)

Previous articleअवैद्य गौण खनिज विनापरवाना वाहतूक कारवाई ट्रॅक्टर जप्त!
Next articleचिकुर्डे येथे यादव ऑर्थोपेडिक हॉस्पिटल मार्फत एक्स-रे सेंटरचे उदघाटन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.