Home नांदेड नवनियुक्त न्यायधीश उमाकांत शिंदे यांचे महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाकडुन सत्कार

नवनियुक्त न्यायधीश उमाकांत शिंदे यांचे महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाकडुन सत्कार

214

आशाताई बच्छाव

IMG-20230121-WA0032.jpg

नवनियुक्त न्यायधीश उमाकांत शिंदे यांचे महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाकडुन सत्कार

मुक्रमाबाद – प्रतिनिधी

मुखेड तालुक्यातील बामणीचे भुमीपुञ उमाकांत शिंदे यांची दिवाणी न्यायधीश कनिष्ठ स्तर प्रथम वर्ग पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाच्या वत्तीने मुक्रमाबाद संपर्क कार्यालयात सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी बामणी येथील वामनराव पाटील, मुक्रमाबाद चे पोलिस पाटील व्यंकट सूवर्णकार, शैलेश वाघमारे, लक्षमण यनमुलवाड, अॕड.उत्तम शिंदे, सह महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाचे अध्यक्ष अशोक लोणीकर, कार्याध्यक्ष दत्ता पाटील माळेगावे, संजय राचलवार, मष्णाजी बाजगीरे, रज्जाक कुरेशी, बस्वराज वंटगीरे, काशीनाथ इंदुरे, गणेश अकुलवार, आदि उपस्थित होते.

दरम्यान मुक्रमाबाद येथील अॕड.सुरेश राचलवार यांच्या पोद्दार जम्बो किड्स शाळेत सत्कार समारंभ आयोजित केले होते. या समारंभात न्यायधीश उमाकांत शिंदे व अॕड. उत्तम शिंदे या दोन्ही बंधूचां शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.यावेळी शाळेतील विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी मुक्रमाबाद येथील शासकीय विश्रामगृहात ही माणिकराव गायकवाड मिञ परिवारा तर्फे न्यायधीश उमाकांत शिंदे यांचा सत्कार करण्यात आले. यावेळी माणिकराव गायकवाड मिञ परिवाराचे अनेकांची उपस्थिती होती.

Previous articleविधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याविरोधात वॉरंट
Next articleश्री शिवशंकर विद्यालयात आनंद मेळावा उत्साहात,. वानखेड…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.