Home बुलढाणा नेहरू युवा केंद्र अकोला व स्वामी विवेकानंद युवा बहुउद्देशीय मंडळ उकळी बाजार...

नेहरू युवा केंद्र अकोला व स्वामी विवेकानंद युवा बहुउद्देशीय मंडळ उकळी बाजार याच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा तेल्हारा येथे संपन्न

131

आशाताई बच्छाव

IMG-20230121-WA0012.jpg

नेहरू युवा केंद्र अकोला व स्वामी विवेकानंद युवा बहुउद्देशीय मंडळ उकळी बाजार याच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा तेल्हारा येथे संपन्न

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)

तेल्हारा – नेहरू युवा केंद्र अकोला एवं विवेकानंद युवा बहुउद्देशीय मंडळ उकळी बाजार यांचे संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन दिनांक 19 जानेवारी 2023 ते 20.जानेवारी 2023 दरम्यान तालुका क्रिडा संकुल तेल्हारा जिल्हा अकोला येथे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये 16 ते 29 वयोगटातील
मुला, मुलींनी कबड्डी, लांब उडी, व 100 मीटर धाव स्पर्धा व मुलांसाठी कबड्डी ,हॉलीबॉल या खेळाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या उत्साहात क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले या वेळी प्रमुख पाहुने म्हनुन रामप्रभुदादा ताराळे तसेच
pis धामोळे साहेब प्राचार्या भागवत मँडम काळे सर मंडळ अध्यक्ष राहुल काळे, अजय वाघ, अभय काळे, अमर काळे nyc , बंट्टी राऊत, विक्की वाघ, विनय वाघ, येउतकार उपस्थित होते .

Previous articleआजचे आरोग्य सदर शनिवार (२१जानेवारी) हिवाळ्यात लहान बाळांची काळजी
Next articleपारखेड येथे जम्मा जागरण,भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.