Home नांदेड काॅग्रेस कमिटीचे वरीष्ठ जिल्हा उपाध्यक्षा डाॅ.सौ.मिनलताई पाटील खतगावकर देगलूर येथे यांची सदिच्छा...

काॅग्रेस कमिटीचे वरीष्ठ जिल्हा उपाध्यक्षा डाॅ.सौ.मिनलताई पाटील खतगावकर देगलूर येथे यांची सदिच्छा भेट.

153

आशाताई बच्छाव

IMG-20230119-WA0050.jpg

काॅग्रेस कमिटीचे वरीष्ठ जिल्हा उपाध्यक्षा डाॅ.सौ.मिनलताई पाटील खतगावकर देगलूर येथे यांची सदिच्छा भेट.

नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

देगलूर:
काॅग्रेस कमिटीचे वरीष्ठ जिल्हा उपाध्यक्षा डाॅ.सौ.मिनलताई पाटील खतगावकर यांनी देगलूर
येथील सामाजिक कार्यकर्ते तथा काॅग्रेसचे देगलूर बिलोली सोशल मिडीया विधानसभा अध्यक्ष रुपेश पाटील भोकसखेडकर यांच्या घरी सदिच्छा भेट दिले असता यावेळी सौ. राधिका रुपेश पाटील यांनी ताईंचा यथोचित सत्कार करून मकर संक्रांत निमित्त वाण दिले व युवा नेते रवि पाटील खतगावकर यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी मंगल देशाई आलूरकर,बस्वराज पाटील वन्नाळीकर,दीपाली पाटील वडगावकर,संगीता पवार,गजानन पाटील मुजळगेकर,संतोष पुय्यड आदी उपस्थित होते.

Previous articleनिंबायती विद्यालयात दहावीनंतर करीयरच्या वाटा कार्यक्रम संपन्न
Next articleआज मुक्रमाबाद येथे विरभद्रेश्वरांचा विवाह सोहळा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.