Home नांदेड आज मुक्रमाबाद येथे विरभद्रेश्वरांचा विवाह सोहळा

आज मुक्रमाबाद येथे विरभद्रेश्वरांचा विवाह सोहळा

173

आशाताई बच्छाव

IMG-20230119-WA0052.jpg

आज मुक्रमाबाद येथे विरभद्रेश्वरांचा विवाह सोहळा
मुखेड प्रतिनिधी (बस्वराज स्वामी वंटगिरे युवा मराठा न्युज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथे अती प्राचीन काळापासून चालत आलेली रुढी पंरपरा आज ही आपल्याला मुक्रमाबाद वीरभद्र मंदिरात पाहायला मिळतो. वीरभद्रेश्वर व माते काळम्मा देवी यांचा विवाह व अग्नी कुंड सोहळा प्रती वर्षा प्रमाणे यंदाही दि.२०/०१/२०२३ शुक्रवार रोजी ठिक ८.५ वाजता वीरभद्र मंदिरात करण्यात येणार आहे.तरी सर्व मुक्रमाबाद व परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून वीरभद्र स्वामजीचां आशीर्वाद घ्यावा ही विनंती.असे आव्हान मंदिराचे मुख्य पुजारी बस्वराज रेवनअप्पा स्वामी वंटगिरे यांनी केले आहे.

Previous articleकाॅग्रेस कमिटीचे वरीष्ठ जिल्हा उपाध्यक्षा डाॅ.सौ.मिनलताई पाटील खतगावकर देगलूर येथे यांची सदिच्छा भेट.
Next articleभाजप राज्य कार्यकारिणी बैठक नाशिकमध्ये होणार!!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.