Home नाशिक निंबायती विद्यालयात दहावीनंतर करीयरच्या वाटा कार्यक्रम संपन्न

निंबायती विद्यालयात दहावीनंतर करीयरच्या वाटा कार्यक्रम संपन्न

107
0

आशाताई बच्छाव

IMG-20230119-WA0069.jpg

निमगांव,(विशाल हिरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज)                                                                   कर्मवीर शिवराम दादाजी हिरे विद्यालय निंबायती येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर करिअरच्या विविध वाटा या संदर्भात मार्गदर्शन करताना मन्सुरा कॉलेजचे प्रोफेसर शहाजाद सर आणि प्रोफेसर फैजी ,सोबत कर्मवीर शिवराम दादाजी हिरे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुनिल हिरे सर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व इयत्ता दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना दहावीनंतरच्या विविध कोर्सेस बद्दलची माहिती देण्यात आली. शाळेच्या वतीने प्रोफेसर शहजाद सर यांचा सत्कार श्री मुख्याध्यापक श्री सुनील हिरे सर यांनी तर प्रोफेसर फैजी यांचा सत्कार श्री मंसुरी सर यांनी केला.

Previous articleमराठवाड्याच्या उर्जिता व्यवस्थेसाठी विकास प्रकल्पांची गरज
Next articleकाॅग्रेस कमिटीचे वरीष्ठ जिल्हा उपाध्यक्षा डाॅ.सौ.मिनलताई पाटील खतगावकर देगलूर येथे यांची सदिच्छा भेट.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here