Home सोलापूर राज्यस्तरीय रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेत कर्मयोगी विद्यानिकेतन, पाठखळ चे यश.

राज्यस्तरीय रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेत कर्मयोगी विद्यानिकेतन, पाठखळ चे यश.

167

आशाताई बच्छाव

IMG-20230117-WA0024.jpg

राज्यस्तरीय रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेत कर्मयोगी विद्यानिकेतन, पाठखळ चे यश.

युवा मराठा न्यूज नेटवर्क चॅनल सोलापूर जिल्हा चिफ biro ज्ञानेश्वर निकम

मंगळवेढा:पाटकळ येथील कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी अजंठा आर्ट अकॅडमी आयोजित 2022-23 राज्यस्तरीय रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला होता. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ 8 जानेवारी 2023 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह, सांगोला येथे संपन्न झाला. यामध्ये कर्मयोगी विद्या निकेतन प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे कु.सुरभी राकेश कदम इ.1ली प्रथम क्रमांक श्रवण ज्ञानेश्वर चव्हाण इ .4 थी. तृतीय क्रमांक चि दिग्विजय सिताराम जाधव इ.5 वी उत्तेजनार्थ पारितोषिके प्राप्त झाली. या सर्वांचे अभिनंदन संस्थेचे प्रमुख विश्वस्त श्री रोहन जी परिचारक यांनी केले तसेच कर्मयोगीच्या शैक्षणिक सल्लागार प्रियदर्शनी सर देसाई यांनी सर्वांचे अभिनंदन केले

Previous articleसंत शिरोमणी आचार्य श्री 108 विद्यासागरजी महामुनी महाराजांचे शिष्य निर्यापक श्रमण मुनी श्री 108 योगासागर महाराजजी चे अनसिंग मध्ये ससंघ मंगल प्रवेश
Next articleदुधात भेसळ करण्यासाठीचे रसायन तिघांकडून जप्त.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.