Home सोलापूर कण्वमुनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे कुस्ती स्पर्धेत यश

कण्वमुनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे कुस्ती स्पर्धेत यश

124

आशाताई बच्छाव

IMG-20221215-WA0092.jpg

कण्वमुनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे कुस्ती स्पर्धेत यश

सोलापूर ता.करमाळा /ब्युरो चीफ महादेव घोलप युवा मराठा न्युज नेटवर्क
कंदर : माळशिरस तालुक्यातील खुडूस येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत कण्वमुनी विद्यालय क ज्यु . कॉलेज कंदरमधील विद्यार्थी क छत्रपती संभाजी कुस्ती संकुलाचा सूरज माने याने ६५ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळविला आहे . त्याची विभागीय पातळीवर निवड झाली आहे . या शाळेतील नितीन माने याने द्वितीय क्रमांक मिळविला . संस्था अध्यक्ष शंकरराव भांगे , सचिव सुनील भांगे , प्राचार्य पवार सर , मार्गदर्शक बनसोडे सर , कंदरच्या संभाजी कुस्ती संकुलाचे वस्ताद उमेश इंगळे , मार्गदर्शक सतपाल यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे .

Previous articleखासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार.रिक्षा चालक.दुधवाले.भाजी विक्रेते याचा आपघाती विमा कार्यक्रमाचे आयोजन
Next articleभारत पाकीस्तान युध्दाचा विजय दिन साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.