Home युवा मराठा विशेष भारत पाकीस्तान युध्दाचा विजय दिन साजरा

भारत पाकीस्तान युध्दाचा विजय दिन साजरा

115

आशाताई बच्छाव

IMG-20221216-WA0022.jpg

पुणे, उमेश पाटील युवा मराठा न्युज नेटवर्क                                                                          विजयी झाला तेव्हा दाहीदिशा1971साली , झालेल्या पाकिस्तान विरुद्ध युद्धातच्या भारताने विजय मिळवला त्या विजयाचा विजय दिवस म्हणून आपण पाहतो या विजया दिवसानिमित्त स्वामी विवेकानंद शाळेमध्ये प्रथम स्वामी विवेकानंद पुतळ्यास पुष्पहार संजय नाना काटे अनंत आमुची ध्येय शक्ती अनंत आमुच्या आशा देश विजयी झाला तेव्हा दही दिशा1971साली , झालेल्या पाकिस्तान विरुद्ध युद्धातच्या भारताने विजय मिळवला त्या विजयाचा विजय दिवस म्हणून आपण पाहतो या विजया दिवसानिमित्त स्वामी विवेकानंद शाळेमध्ये प्रथम स्वामी विवेकानंद पुतळ्यास पुष्पहार संजय नाना काटे व प्रशालेच्या उपप्राचार्या सौ घोरपडे मॅडम . पर्यवेक्षक श्री रवींद्र.फापाळे सर संस्था पदाधिकारी श्री हेमंतबगनर सर . श्री रामेश्वर होनखांबे सर यांच्या हस्तेअर्पण करण्यात आला.यावेळी शाळेतील मुलांनी व शिक्षकांनी विजया दिवसानिमित्त हुतात्म्यांना मेणबत्ती लावून अभिवादन करण्यात आले यावेळी संजय काटे संतोष काटे नंदू काची जयसिंग काटे विराज काटे राजेंद्र काटे विजय शिंदे श्री संजय झराड सरआदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत बाराते तर आभार प्रदर्शन श्री संदीप माकरे यांनी मानले कार्यक्रमाचे नियोजन सर्व सेवक यांनी केले.

Previous articleकण्वमुनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे कुस्ती स्पर्धेत यश
Next articleशरद पवारांच्या वाढदिवसानिमित “शरदरत्न पुरस्काराचे वितरण”युवा मराठाचे उमेश पाटील यांचा पुरस्कारार्थीमध्ये समावेश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.