Home नाशिक सुरेश (नाना) पवार यांची देवठाण येथे डोंगऱ्यादेव कार्यक्रमास भेट

सुरेश (नाना) पवार यांची देवठाण येथे डोंगऱ्यादेव कार्यक्रमास भेट

127

आशाताई बच्छाव

IMG-20221203-WA0025.jpg

सुरेश (नाना) पवार यांची देवठाण येथे डोंगऱ्यादेव कार्यक्रमास भेट

मनोहर देवरे प्रतिनिधी [ युवा मराठा न्युज पेपर व न्युज चॅनल ]

काल रोजी देवठाण खामागड येथे आदिवासी समाजाचे जागृत दैवत डोंगऱ्यादेव उत्सव सुरेश नाना पवार व पत्नी गोदावरी पवार यांनी डोंगऱ्यादेव गुरुमाऊली यांना 125 नविन वस्र दान केले सफेद रंगाचा कुर्ता पायजमा व भगवा कंबर पट्टा देऊन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी श्री सुरेश (नाना) भिमराव पवार संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय जनस्वराज्य सेना गोदावरी सुरेश पवार, गणेश सुरेश पवार, राकेश पवार, समाधान भामरे, निलेश कापडणीस, पोपट चौरे, भरत चौरे, नितीन पगारे, प्रकाश देवरे नितीन चौरे, नितीन जाधव, देवठाण सरपंच चुनीलाल ठाकरे, गोकुळ गायकवाड, श्रावण चौधरी, रमेशभाऊ पाटील, बाबुलाल भोये, वाळू गांगुर्डे, सुभाष बागुल, विलास ठाकरे, बाळू ठाकरे, भागाराम चौरे, पोपट गायकवाड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleअंगणवाडी बळकटीकरणासाठी सेवाभावी संस्थाना देता येईल योगदान – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
Next articleशिवाजी देशमुख बळेगावकर यांची देगलूर काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी निवड.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.