Home नांदेड उंद्री प.दे.येथे खंडोबा यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांच्या सामन्याचे आयोजन

उंद्री प.दे.येथे खंडोबा यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांच्या सामन्याचे आयोजन

185

आशाताई बच्छाव

IMG-20221121-WA0101.jpg

उंद्री प.दे.येथे खंडोबा यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांच्या सामन्याचे आयोजन

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड तालुक्यातील उंद्री (प.दे) येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मल्हारी म्हाळसाकांत भगवान श्री खंडोबा मंदीराचे वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दिनांक २२ रोजी मंगळवारी रात्री ९ वाजता जागरण सोहळा व दिनांक २३ रोजी बुधवारी संध्याकाळी ठीक ७ वाजता श्रींचा पालखी सोहळा व दिनांक २४ रोजी गुरुवारी भव्य यात्रा,महाप्रसाद व दुपारी भव्य कुस्त्यांचा सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.तरी पंचक्रोशीतील भाविकांनी व कुस्तीपटूनी यात्रेचा व कुस्त्यांचा आनंद घ्यावा. असे आवाहन उंद्री ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleव-हाणेतील बोगस ग्रामसभा शासनाकडे चौकशीची मागणी !! माहिती अधिकारातून होणार सत्यता उघड…
Next articleछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारे राज्यपाल कोश्यारी व भाजप च्या सुधांशू ला जोडे मारून निषेध.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.