आमचे मार्गदर्शन डॉ.पै.तानाजी (भाऊ)जाधव याच्या वाढदिवसानिमित्त काही सामाजिक कार्यक्रम…
नाशिक जिल्हा टायगर ग्रुप अध्यक्ष प्रशांत (भाऊ)काळे याच्या मार्गदर्शनाखाली ठेंगोडा येथे टायगर ग्रुप अध्य अजय भाऊ चव्हान यांनी अंगनवाडी येथील विद्यार्थांना उपयोगात येनारे शालेय वस्तुंचे वाटप खालील प्रमाने करन्यात आले
.ठेंगोडा गट नंबर 2.आशा पवार,शोभा बच्छाव,यांच्या उपस्तितीत शालेय वस्तुंचे वाटप करन्यात आले.
त्यानंतर एकलव्य नगर येथे अंजना माडंवडे,मंगल पवार याच्या उपस्तितीत शालेय वस्तुते वाटप करन्यात आले.
गनेश नगर ठेंगोडा येथे लता भास्कर प्रमिला ठाकरे यांच्या उपस्तितीत शालेय वस्तुंचे वाटप करन्यात आले.
माळीवाडा ठेंगोडा येथे इंदुबाई बिरारी यांच्या उपस्तितीत शालेय वाटप करन्यात आले.
तसेच आराई रोडच्या अंगनवाडीतही देसले मँडम याच्या हजरेत वाटप करन्यात आले
डॉ.तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसा निमीत्त प्रशांत भाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर ग्रुपचे अध्यक्ष अजय भाऊ चव्हान यांनी ठेंगोडे गावाच्या सर्व अंगनवाडीत लहान लहान मुलांना शाळेत उपयोगी येनारे वस्तु वाटप केले गेले तरी ठेंगोड्या गावाचे युवा शुभम (नाना) मोरे,हर्षल जाधव,रोशन अहिरे,ईश्वर तांदळे,समवेत ठेगोंडा गावातले युवा नेत्रुत्व ऐकत्रीत येऊन या कार्यक्रमाची शान वाढवीली.
पत्रकार=नयन शिवदे ठेंगोडा
Home Breaking News आमचे मार्गदर्शन डॉ.पै.तानाजी (भाऊ)जाधव याच्या वाढदिवसानिमित्त काही सामाजिक कार्यक्रम…





