Home सोलापूर रविवार दिनांक 2 ऑक्टोंबर विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीने भव्य गरबा दांडिया स्पर्धा आयोजन.

रविवार दिनांक 2 ऑक्टोंबर विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीने भव्य गरबा दांडिया स्पर्धा आयोजन.

129

आशाताई बच्छाव

IMG-20221001-WA0040.jpg

रविवार दिनांक 2 ऑक्टोंबर विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीने भव्य गरबा दांडिया स्पर्धा आयोजन.

माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

पंढरीत गरबा दांडिया गरबा स्पर्धेचे आयोजनविठ्ठल परिवारांचे नेते आणि विठ्ठल सह साखर
कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील विठ्ठल प्रतिष्ठानच्या माध्यमातून येत्या रविवार दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी पंढरीत भव्य गरबा दांडिया गरबा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या दांडिया गरबा येथील श्री संत तनपुरे महाराज मठ येथे सायंकाळी 5:00 वाजता होणार आहे या कार्यक्रमासाठी खास आकर्षण म्हणून सिने अभिनेत्री स्पूहा जोशी उपस्थित राहणार आहेत . यामध्ये विजेत्या स्पर्धकांना आकर्षक कौटुंबिक वस्तूचे वाटप करण्यात आले असल्याचे संयोजक यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे. त्या स्पर्धेत बेस्ट दांडिया नाईट कपल साठी बक्षीस म्हणून स्कुटी पेप, बेस्ट दांडिया साठी फ्रीज बेस्ट दांडिया गरबा साठी टि. व्ही. बेस्ट दांडिया पुरुष साठी आटा चक्की, बेस्ट ड्रेसिंग साठी ओव्हन, बेस्ट दांडिया लहान मुला मुलींसाठी दोन सायकल अशा प्रकारे वस्तू ठेवण्यात आले आहेत. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी वय वर्ष 5 ते पन्नास वयाची अट राहणार आहे स्पर्धेत महिला आणि कपल यासाठी मोफत प्रवेश असून सिंगल साठी प्रवेश फ्री 300 रुपये ठेवण्यात आली आहे तरी ज्यांना सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी.९५९५०२००२० आणि ७८२२९६९६२९ या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा असे आवाहन विठ्ठल प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे

Previous articleविठ्ठल मंदिराच्या भिंतीवर उगवलेल्या झाडांमुळे भिंतींना धोका.
Next articleपिंपळे गुरव मध्ये निलेश चंद्रकांत चव्हाण सालाबादप्रमाणे यांच्या घरी काळुबाई मातेचे स्थापन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.