Home पुणे पिंपळे गुरव मध्ये निलेश चंद्रकांत चव्हाण सालाबादप्रमाणे यांच्या घरी काळुबाई मातेचे स्थापन

पिंपळे गुरव मध्ये निलेश चंद्रकांत चव्हाण सालाबादप्रमाणे यांच्या घरी काळुबाई मातेचे स्थापन

63
0

आशाताई बच्छाव

IMG-20221002-WA0000.jpg

पिंपळे गुरव मध्ये निलेश चंद्रकांत चव्हाण सालाबादप्रमाणे यांच्या घरी काळुबाई मातेचे स्थापन     पुणे,(प्रतिनिधी उमेश पाटील)

नवरात्र महिमा : मांढरगडावरची आई काळूबाई म्हणजे पार्वतीचे साक्षात कालिकामातेचे रूप
तस आपलं पिंपळे गुरव या परिसरात बऱ्याच वर्षापासूनआई काळूबाईच्या चव्हाण परिवारातच स्थापना करतात वडिलो पार्जित पासूनही मूर्ती ही मूर्ती स्थापना करतात

चव्हाण परिवारातले श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेवीच्या दर्शनासाठी जात असतात नवसाला पावणारी काळूबाई अशी ख्याती असलेल्या या देवीच्या दर्शनाला मोठ्या श्रद्धेने देवीच्या दर्शनाला जातात.
काळूबाई, काळूआई असे नामकरण होत गेले. तिला मांढरदेवी असेही संबोधले जाते. मंदार पर्वतावर 5 ऋषी मुनींची तपोभूमी होती. त्याकाळात रत्नासुर आणि लाख्यासुर हे दोन राक्षस जनतेला त्रास देत होते, आणि ऋषी मुनींच्या तपस्येत विघ्न आणत होते. या ऋषीमुनींनी भगवान शंकराची आराधना केली. मात्र, या दोन राक्षसांचा कोणी वध करणार नाही आणि रक्त सांडून त्यावर सूर्य किरण पडल्यास 99 राक्षस तयार होण्याचे वरदान भगवान शंकराने त्या दोन राक्षसाना दिले होते. त्यामुळे शंकरांनी ऋषीमुनिना माता पार्वतीची आराधना करण्यास सांगितले. त्यानंतर ऋषी मुनींनी होमहवन करून मातेची आराधना केली. माता प्रसन्न होऊन होम कुंडातून ज्वाज्व्ल अशी मूर्ती वर आली, हीच माता काळेश्वरी. पौष पौर्णिमेच्या रात्री या दोन्ही राक्षसांचा वध या देवीने केला. यानंतर माता विश्रांतीसाठी आणि भक्तांच्या कल्याणासाठी याच मांढरदेव गडावर देवीने वास्तव्य केले अशी आख्यायिका आहे.
काळुबाई माता चे सेवेकरी
चंद्रकांत नामदेव चव्हाण
शालन चंद्रकांत चव्हाण
योगेश चंद्रकांत चव्हाण
अश्विनी योगेश चव्हाण
संस्कार राजेंद्र चव्हाण
चिराग योगेश चव्हाण
रोशनी योगेश चव्हाण
वैष्णवी राजेंद्र शिंदे
निलेश चंद्रकांत चव्हाण
स्वप्नाली निलेश चव्हाण
शिवम निलेश चव्हाण
आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष श्याम भाऊ जगताप युवा मंच मित्रपरिवार

Previous articleरविवार दिनांक 2 ऑक्टोंबर विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीने भव्य गरबा दांडिया स्पर्धा आयोजन.
Next articleउत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्काराने सन्मानित अभिजित राऊत नांदेड जिल्हाधिकारी पदावर रुजू.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here