Home नांदेड नांदेड येथील आझाद ग्रुपच्या सोहळ्यास जिल्ह्यातील कार्यकत्यांनी उपस्थित राहावे — साईनाथ शिनगारे

नांदेड येथील आझाद ग्रुपच्या सोहळ्यास जिल्ह्यातील कार्यकत्यांनी उपस्थित राहावे — साईनाथ शिनगारे

148

आशाताई बच्छाव

IMG-20220924-WA0006.jpg

नांदेड येथील आझाद ग्रुपच्या सोहळ्यास जिल्ह्यातील कार्यकत्यांनी उपस्थित राहावे — साईनाथ शिनगारे
—————————————-
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क )
नांदेड येथील आझाद ग्रुपच्या सोहळ्यास नांदेड जिल्ह्यातील कार्यकत्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आझाद ग्रुपचे नांदेड जिल्हा उप अध्यक्ष साईनाथ शिनगारे बिजुरकर यांनी केले आहे.
लोकहित सर्वोपरी हे बिद्र वाक्य घेऊन अल्पावधीतच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आझाद ग्रुपचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रभर होत असुन आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड येथे दि. २५ सप्टेंबर रोजी हाॅटेल गणराज पॅलेस येथे सकाळी १० ते ५ या वेळेत नांदेड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा सोहळा व नियुक्ती प्रमाण -पत्र कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे हे करणार असुन या कार्यक्रमाला आझाद ग्रुपच्या नांदेड जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आझाद ग्रुपचे नांदेड जिल्हा उप अध्यक्ष यांनी केले आहे.

Previous articleव-हाणेतील विविध प्रश्नावरील उपोषण आंदोलन लेखी आश्वासनानंतर तात्पुरुते स्थगित
Next articleअर्पणा पोळ आदर्श मुख्याध्यापिका पुरस्काराने सन्मानित
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.