Home सोलापूर शेळवे ग्रामपंचायत तंटामुक्त अध्यक्षपदी शिवसेनेचे हरिभाऊ गांजरे यांची निवड .

शेळवे ग्रामपंचायत तंटामुक्त अध्यक्षपदी शिवसेनेचे हरिभाऊ गांजरे यांची निवड .

142

आशाताई बच्छाव

IMG-20220907-WA0028.jpg

शेळवे ग्रामपंचायत तंटामुक्त अध्यक्षपदी शिवसेनेचे हरिभाऊ गांजरे यांची निवड .

माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

पंढरपूर तालुक्यातील शेळवे ग्रामपंचायतच्या महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष पदी शिवसेनेचे हरिभाऊ गांजरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे त्यांचा शिवसेना पंढरपूर तालुक्याच्या वतीने जिल्हाप्रमुख संभाजी राजे शिंदे यांच्या हस्ते भगवी शाल फेटा बांधून सन्मान करण्यात आला या वेळी तालुका प्रमुख संजय दशरथ घोडके. ज्येष्ठ शिवसैनिक काकासाहेब बाबुराव बुराडे . ग्राहक संरक्षण कक्ष तालूका प्रमुख शांताराम यादव.उपशहर प्रमुख लंकेश काकासाहेब बुराडे. अंकूश साळुंखे आदी उपस्थित होते

Previous articleशिक्षक देशाच्या विकासाचे हक्कदार आहेत‍… प्राचार्य डॉ. जगताप.
Next articleविद्यार्थ्यांना अभिनयामध्ये उत्तम करिअर घडवता येईल” — ______कृष्णकुमार गोयल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.