Home सोलापूर लक्ष्मणराव धनवडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा ! उमेश परिचारक यांच्या हस्ते...

लक्ष्मणराव धनवडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा ! उमेश परिचारक यांच्या हस्ते झाला सत्कार.

208

आशाताई बच्छाव

IMG-20220914-WA0018.jpg

लक्ष्मणराव धनवडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा ! उमेश परिचारक यांच्या हस्ते झाला सत्कार.

माढा प्रतीनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे मा. लक्ष्मणराव धनवडे मित्रमंडळाच्या वतीने भाजपचे नेते आणी पांडुरंग परिवारातील एकदम विश्वासू शेलेदार लक्ष्मणराव धनवडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला . यावेळी नारायण चिंचोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य खाऊ वाटप करण्यात आले येथील भैरवनाथ वाडी कलावती धुपे वस्ती शाळा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य खाऊ वाटप करण्यात आले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे समाज कल्याण चे माजी सभापती शिवाजी राजे कांबळे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण पापरकर, महावीर देशमुख, आगतराव रंधवे, पंडित शेंबडे, धर्मराज नलवडे ,गहिनीनाथ चव्हाण दत्तात्रय मस्के, बळवंत धनवडे, विठ्ठल माने भाऊसाहेब माने विष्णू माने दिलीप गांजरे, विजय कोळेकर, दत्तात्रय कोळेकर, महेश माने, माऊली बर्डे, पोपट पाटील, माऊली मस्के,अभिजीत कोले, तानाजी वसेकर, आप्पा गुंड,बापू वसेकर आदी मान्यवर ग्रामपंचायत सदस्य विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते

Previous articleचंद्रभागेकाठी नवीन घाट, पार्किंगचा प्रस्ताव: जिल्हाधिकारी शंभरकर
Next articleसोलापुर – अक्कलकोट रोडवर अपघात सोलापूर.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.