Home सोलापूर सोलापुर – अक्कलकोट रोडवर अपघात सोलापूर.

सोलापुर – अक्कलकोट रोडवर अपघात सोलापूर.

35
0

आशाताई बच्छाव

IMG-20220913-WA0051.jpg

सोलापुर – अक्कलकोट रोडवर अपघात सोलापूर.

माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

रोडवर स्लीपर बसचा अपघात एक ठार 6जखमी कर्नाटक राज्य गुलबर्गा शहराची स्लीपर बस क्रमांक ka 01 am 0510 ही मुंबईहून गुलबर्गा असा प्रवास करत असताना आज सोमवार 12 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सोलापूर अक्कलकोट रस्त्यावरील लिंबीचिंचोली गावाजवळील पुलावर असताना अचानक बस दुभाजकाला धडकली यामुळे 35 वर्ष आणि चालक मोहम्मद नसीर अहमद शेख यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर 6 जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर आजूबाजूच्या लोकांनी जखमींना सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले. अपघातांची माहिती पोलिसांना मिळतात त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवून क्रेनच्या साह्याने किनाऱ्यावरील वाहतूक सुरळीत केली.

Previous articleलक्ष्मणराव धनवडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा ! उमेश परिचारक यांच्या हस्ते झाला सत्कार.
Next articleवडवळ: माध्यमिक प्रशालेत पर्यावरणपूरक बाप्पाचे विसर्जन,
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here