Home सोलापूर वडवळ: माध्यमिक प्रशालेत पर्यावरणपूरक बाप्पाचे विसर्जन,

वडवळ: माध्यमिक प्रशालेत पर्यावरणपूरक बाप्पाचे विसर्जन,

61
0

आशाताई बच्छाव

IMG-20220910-WA0011.jpg

वडवळ: माध्यमिक प्रशालेत पर्यावरणपूरक बाप्पाचे विसर्जन,

माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत भावपूर्ण वातावरणात माती पासून बनवलेल्या पर्यावरण पूरक लाडक्या गणेशाचे विसर्जन पाण्याच्या पिंपात केले मोहोळ तालुक्यातील वडवळ येथील माध्यमिक प्रशालेत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत विद्यार्थिनी लाडक्या गणरायाला निरोप दिला. प्रशालेच्या वतीने अत्यंत साधेपणाने गणेश उत्सव साजरा करून विद्यार्थ्यांना गुणवत्तेबाबत मार्गदर्शन करण्यात आले यावेळी पत्रकार अशोक कांबळे भारत नाईक नसीर मोमीन राम कांबळे आदी उपस्थित होते
यावेळी बोलताना प्रशालेचे मुख्याध्यापक संतोष गायकवाड म्हणाले, प्रशाले च्या वतीने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत असून विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे प्रशालेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश संपादन केले असून त्यांचा इतर विद्यार्थ्यांनीही आदर्श घ्यावा. यावेळी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक परीक्षात शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या स्वरांजली चौधरी या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला

Previous articleसोलापुर – अक्कलकोट रोडवर अपघात सोलापूर.
Next articleशिक्षक देशाच्या विकासाचे हक्कदार आहेत‍… प्राचार्य डॉ. जगताप.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here