Home नाशिक पायरपाडा येथील महिला पुरात गेली वाहून

पायरपाडा येथील महिला पुरात गेली वाहून

134

आशाताई बच्छाव

IMG-20220911-WA0023.jpg

निलेश भोये विभागीय संपादक                            नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात येणाऱ्या साल्हेर परिसरात मुसळधार पावसामुळे थैमान तर या पावसात आलेल्या नाल्यातील पुरात पायरपाडा येथील महिला वाहुन गेल्याने एकच खळबळ उडाली आहे ‌

तर संबंधित महिलेला सोधण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज

Previous articleसासरच्या त्रासाला कंटाळून २५ वर्षीय महिलेचा राहत्या घरात गळफास
Next articleयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे नांदेड विभागीय केंद्रामार्फत विभागीय युवक महोत्सवाचे आयोजन.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.