Home रत्नागिरी रत्नागिरीतील सुप्रसिद्ध श्री रत्नागिरीचा राजाचे मंत्री उदय सामंत यांनी घेतले दर्शन

रत्नागिरीतील सुप्रसिद्ध श्री रत्नागिरीचा राजाचे मंत्री उदय सामंत यांनी घेतले दर्शन

101

आशाताई बच्छाव

IMG-20220904-WA0039.jpg

रत्नागिरीतील सुप्रसिद्ध श्री रत्नागिरीचा राजाचे मंत्री उदय सामंत यांनी घेतले दर्शन                                 रत्नागिरी,(सुनील धावडे)

राज्याचे उद्योगमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी रत्नागिरीतील सुप्रसिद्ध श्री रत्नागिरीचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळास भेट देऊन गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते मंडळाने आपली सामाजिक बांधिलकी जपत कोविड काळामध्ये केलेल्या कामाबद्दल मंडळाचा सन्मान करण्यात आला.

Previous articleगौरिपुजन, गणेशोत्सव निमित्त पोलिस स्टेशन मूक्रमाबाद कडून सर्व जनतेस आव्हान–सपोनि संग्राम जाधव
Next articleपेडणेकर कुटुंबियाच्या या बाप्पाला दर दिवशी तब्बल ३० ताटांचा नैवेद्य दाखविला जातो
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.